*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे श्री. वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अर्ध्य प्रीतीचे*
*************
आठविती ते अजूनही
तुझे कटाक्ष पाझरलेले
थबकलेले शब्द अधरी
मूक भावनांत गुंतलेले…..
मंद मंद ती चाल तुझी
पैंजणी नादता घुंगराळे
शब्दगीतात भावशृंगार
प्रीतीत लाघव रमलेले…..
दशदिशातुनी भास तुझे
साऱ्या ऋतूंत भारलेले
उमलता ती कुसुमसुमने
ब्रह्माण्ड सारे बहरलेले…..
बिंब लालगे प्राचीपश्चिमी
रम्य रंगकेशरी गंधाळलेले
श्वासाश्वासात तूच तूच गे
मौन मिठीत विरघळलेले…..
ओंजळीतले अर्ध्य प्रीतीचे
तुजसी , निर्मोही अर्पिलेले
क्षणात येशील तूं कधीतरी
प्रतीक्षेत नेत्र हे आसुसलेले…..
********************
*रचना क्र.६५ / ११ / ४ /२०२४*
*#©️वि.ग.सातपुते. ( भावकवी )*
*📞( 9766544908 )*
*संवाद मीडिया*
🏠🏠🏬🏬🏠🏠🏬🏬
*मालवणमध्ये 120 हून अधिक घरे विकसित केलेले….*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत तीन यशस्वी प्रोजेक्ट नंतर चौथा प्रोजेक्ट…*
*⚜️ समर्थ ऐश्वर्य ⚜️*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*
*मालवण*
*मालवणमधील सर्वात मध्यवर्ती ठिकाणी…*
*▪️🏖️बीच, 🏤रेस्टॉरंट्स,💹 सुपरमार्केट, , 🛕 मंदीर, 🏦शाळा सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच बरेच काही…..
*▪️मुंबई-गोवा महामार्ग फक्त २९ किमी. चिपी विमानतळ 11 किमी, मोपां विमानतळ 90कि मी वर बस स्टँड 1 किमीच्या आत जिथून बसेस सर्व स्थानिक आसपासच्या भागात जातात.*
*👉आमच्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य*
*▪️संकुलात स्वामी मंदिर
*▪️आम्पि थिएटर*
*▪️स्मॉल गार्डन
*▪️जिम,, कार वॉशिंग, लॉंड्री
*▪️पार्किंग साठी मुबलक जागा
*▪️अतुलनीय दृश्यांसह सूर्य, समुद्र आणि पर्वत कुठेही न जुळणारा. दोघांसाठी विश्रांती, मन आणि शरीर, एक अतुलनीय विलक्षण घर…घेऊन आले आहेत*
*⚜️. समर्थ ऐश्वर्य ⚜️*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*
*🔹बुकिंग संपर्क 🔹*
*👉रजिस्टर ऑफिस*
*C- 201-A, गुरुकृपा CHS, NC केळकर रोड, प्लाझा सिनेमासमोर, दादर (प), मुंबई – 400 028.*
*👉साइट पत्ता:*
*मोरे कंपाउंड, बांगीवाडा, कॉलेज रोड, मालवण, सिंधुदुर्ग – ४१६ ६०६, महाराष्ट्र.*
*संपर्क* 👇
*📲+91 90110 84521*
*📲+91 9405913310*
*📲+91 9892213270*
*📲+91 9167723652*
*वेबसाइट:* *www.samarthdevelopers.com*
*महारेरा क्र. P52900053368.PNG C-201A*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*