You are currently viewing विशाल परब यांनी केले जाधव कुटुंबीयांचे सांत्वन

विशाल परब यांनी केले जाधव कुटुंबीयांचे सांत्वन

*विशाल परब यांनी केले जाधव कुटुंबीयांचे सांत्वन*

दोडामार्ग

दोडामार्ग पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असणारे होमगार्ड बाळकृष्ण जाधव यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. भाजपा युवा नेते विशाल परब यांनी गुरुवारी जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सात्वन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा