You are currently viewing विशाल परब यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईद च्या शुभेच्छा

विशाल परब यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईद च्या शुभेच्छा

*बांदा माजी सरपंच अक्रम खान यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट*

 

सावंतवाडी :

 

भाजपा प्रदेश युवा उपाध्यक्ष विशाल परब यांनी बांदा येथील माजी सरपंच अक्रम खान यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत रमजान ईद निमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी चराठा उपसरपंच अमित परब, केतन आजगावकर, तेजस माने, ओमकार पावसकर, श्रेयस परब आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा