You are currently viewing लोरे नरामवाडी येथील उबाठा सेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

लोरे नरामवाडी येथील उबाठा सेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

लोरे नरामवाडी येथील उबाठा सेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

*केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे व आ. नितेश राणे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत भाजपात केला प्रवेश

*फोंडाघाट येथील मेळाव्यात झाला प्रवेशाचा कार्यक्रम

फोंडाघाट :

तालुक्यातील फोंडा येथील आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात लोरे नरामवाडी येथील उभाटा सेनेच्या युवा पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश केला.राकेश मांडवकर, सिद्धेश धुमक, रमेश पाष्टे, सुजय पाष्टे, सौरभ राणे, शुभम धुमक, अजय मांडवकर, रतन धुमक या शिवसैनिकांनी उबाठा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत भाजपचा झेंडा हाती घेतला. या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना उबाठा ला मोठा धक्का लोरे गावात मानला जात आहे.
केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत लोरे येथील तरुणांनी फोंडा येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यावेळी भाजप पक्षात प्रवेश केला.

यावेळी आ. नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, राजन चिके, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, फोंडाघाट सरपंच संजना आग्रे, लोरे नं १ सरपंच अजय रावराणे, पियाळी सरपंच प्रवीण पन्हाळकर, कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर, फोंडाघाट उपसरपंच तन्वी मोदी, घोणसरी उपसरपंच दीप्ती कारेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, फोंडाघाट विकास सेवा सोसायटी चेअरमन राजन नानचे, फोंडाघाट एजुकेशन सोसा. चेअरमन सुभाष सावंत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, माजी सभापती सदानंद उर्फ बबन हळदिवे, माजी सभापती सुजाता हळदिवे, शक्ती केंद्र प्रमुख विश्वनाथ जाधव, गजानन सावंत, नरेश गुरव, वाघेरी माजी सरपंच संतोष राणे, नवीन कुर्ली वसाहत चे राजेंद्र कोलते, शिवसेना विभाग प्रमुख शांताराम राणे उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा