You are currently viewing पोलीस ,सैन्य भरती दोन दिवशीय मोफत निवासी शिबिराचे आयोजन

पोलीस ,सैन्य भरती दोन दिवशीय मोफत निवासी शिबिराचे आयोजन

*पोलीस ,सैन्य भरती दोन दिवशीय मोफत निवासी शिबिराचे आयोजन.*

ओरोस

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनामध्ये अग्रगण्य असणाऱ्या सिंधुदुर्ग ओरोस येथील गुरुकुल करिअर अकॅडमी ओरोस, यांच्या वतीने पोलीस व सैन्य भरती दोन दिवशीय मोफत निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 15 व 16 एप्रिल 2024 रोजी निवासी स्वरूपात असणार आहे.
बारावी परीक्षा उत्तीर्ण व बारावी परीक्षेला बसलेल्या तसेच पोलीस सैन्यदलात सहभागी होण्याची स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी पोलीस, सैन्य या प्रशासकीय सेवेत दाखल व्हावेत यासाठी या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये अकॅडमीचे नामवंत व अनुभवी प्राध्यापक क्रीडा कोच, पोलीस अधिकारी, यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. नाव नोंदणीकरिता दि.14 एप्रिल 2024 पर्यत 7264920062 9075385256/9923833793 यावर संपर्क करावा, असे आवाहन अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा