You are currently viewing पोलिस भरतीच्या पार्श्वभूमीवर मोफत कार्यशाळा..

पोलिस भरतीच्या पार्श्वभूमीवर मोफत कार्यशाळा..

*पोलिस भरतीच्या पार्श्वभूमीवर मोफत कार्यशाळा…_*

*सावंतवाडी येथे महेंद्रा अ‍कॅडमीचे 15 ते 17 पोलीस भरती पूर्व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन*

*सावंतवाडी

राज्यात नव्याने होणार्‍या पोलिस भरतीच्या पार्श्वभूमीवर महेंद्रा अकॅडमीच्या 15 ते 17 एप्रिल या कालावधीत सावंतवाडीत मोफत  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.  राज्यभरात 18471 पदांसाठी जी पोलीस भरती होत आहे त्याकरिता लागणारे ग्राउंड व लेखी परिक्षेची तयारी कशी करायची त्याचे योग्यरीत्या मार्गदर्शन करण्यात येणार आहे . या कार्यशाळेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांपैकी पहिल्या ३ विद्यार्थ्यांना पोलिस भरती होईपर्यंत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घ्यावा, असे आवाहन अ‍कॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी केले आहे. राज्यात नव्याने 18471 पोलिसांची भरती लवकरच होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त विद्यार्थ्यानी या कार्यशाळेत भाग घ्यावा तसेच 13/04/2024 तारखेपर्यंत नाव नोंदणी स्विकारली जाईल, असे पेडणेकर यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी 9022686944 या नंबरवर संपर्क साधावा.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा