You are currently viewing डेगवे स्थापेश्वर मंदिर येथे पाडव्यानिमित्त दिपोत्सव उत्साहात साजरा

डेगवे स्थापेश्वर मंदिर येथे पाडव्यानिमित्त दिपोत्सव उत्साहात साजरा

भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांची सहकुटुंब उपस्थिति

 

सावंतवाडी:

 

डेगवे स्थापेश्वर मंदिर येथे पाडव्यानिमित्त दिपोत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी सहकुटुंब हजेरी लावून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. यावेळी विशाल परब, सौ. वेदिका परब, देवस्थानचे भगवान देसाई, प्रविण देसाई, मधू देसाई आदी उपस्थित होते. यावेळी डेगवे गावातील सुमारे १२०० ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा