You are currently viewing 10 एप्रिल… नारायण राणे वाढदिवस अभिष्टचिंतन – अजित नाडकर्णी

10 एप्रिल… नारायण राणे वाढदिवस अभिष्टचिंतन – अजित नाडकर्णी

10 एप्रिल…

ही तारीख कोकणी माणूस कधीच विसरत नाही कारण हा असतो दादांचा वाढदिवस..!!

ते दादा…ज्यांनी कोकणचा अनुशेष भरून काढला…ते दादा ज्यांनी कोकणचा दरारा महाराष्ट्राच्या पटलावर निर्माण केला..ते दादा ज्यांनी कोकणचा कायापालट केला… जिद्द…परिश्रम..अभ्यास…आणि तळमळ यांच्या जोरावर ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले ते दादा…ज्यांनी विधानसभेत एक मापदंड निर्माण केला…ज्यांनी मंत्री..मुख्यमंत्री …विरोधी पक्षनेता …जी जी पदे मिळाली त्यांना न्याय दिला…ते दादा ज्यांनी कित्येक कोकणी तरुणांना नोकऱ्या दिल्या…. तातू राणे ट्रस्ट या माध्यमातून वैद्यकीय..शैक्षणिक..आर्थिक मदत हजारो ना केली… इंजिनिअरिंग कॉलेज.. मेडिकल कॉलेज उभारले आणि शिक्षणाचे नवीन दालन खुले केले……ते दादा…ते राणे साहेब✨✨
याप्रसंगी आमचे दादा श्री.नारायणरावजी राणे साहेब यांना अजित नाडकर्णी कुटुंबीयांत मार्फत वाढदिवसाच्या लाख लाख शुभुच्छा!!!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा