You are currently viewing “भरारी”

“भरारी”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”भरारी”*

भरारी घे मना उंच उंच अवकाशांत

आकाशासम ठेवावे मन मोठे उदात्तIIधृII

 

खुणावती पर्वत वृक्ष झाडी घनदाट

विशाल अंबर पाही आतुरतेने वाट

बोलावती वारा मेघ चांदणे आवर्जूनII1II

 

उडावे फुलपाखरू विहगा प्रमाणं

विहार करावा कल्पनांचे पंख लावून

आकाशा पल्याड पहावे विश्व डोकावूनII2II

 

सकारात्मक विचार ठेवावा सातत्यानं

चालू द्यावा संचार नसावे अल्प संतुष्ट

माणूस यशस्वी होतो सराव केल्यानंII3II

 

मनाला आलेली मरगळ द्यावी झटकून

स्वप्नांचा पाठलाग करावा सामर्थ्यानं

धरावी उभारी घ्यावे कष्ट गाठावे उद्दिष्टII4II

 

श्री अरुण गंगल कर्जत रायगड महाराष्ट्र

पिन.410201.Cell.9373811677.

 

 

*संवाद मिडिया*

 

*यंदाच्या गुढीपाडव्याला घरी आणा नविन हिरो….. 🛵🏍️*

 

*सविस्तर वाचा 👇*

——————————————

🪄 *यंदाच्या गुढीपाडव्याला घरी आणा नविन हिरो…🛵🏍️*

 

👉 स्कुटरवर 3000 चा कॅश डिस्काउंट 🛵

 

👉 HF DLX वर 2500 चा कॅश डिस्काउंट 💸

 

👉Xtreme / Xpulse वर 5000 चा एक्सचेंज बेनिफिट 😇

 

👉 Destini Prime फक्त 89,999/- ऑन रोड

 

👉 Flipkart बुकिंग वर भरपूर सुट

 

👉 एक्सचेंज / फायनान्स उपलब्ध

 

👉 ऑफर फक्त 12 April 24 पर्यंत

 

👉 अटी लागू

 

👉 आजच बुक करा…📝

 

🎴 मुलराज हिरो कुडाळ – 9289922336 / 7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : 8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा