‘युवा संदेश’च्या एसटीएस परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर
कणकवली
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिधुरत्न टॅलेंट सर्च (एसटीएस) परीक्षेची अतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. चौथीमधून कौनाळकट्टा येथील आराध्या अभय नाईक, सहावीतून टोपीवाला मालवणचा आदित्य देविदास प्रसूगावकर, सातवीतून पोदार स्कूल कणकवलीचा शौनक राजेंद्र जातेकर, दुसरीमधून मठ येथील स्वराध्या नीलेश पेडणेकर तर तिसरीमाधून कोनाळकट्टा येथील उत्कर्ष उत्तम तानवडे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे,
सुमारे अडिच ताख रुपयांची रोख पारितोषिके असलेल्या या परिक्षेमधील यशस्वी विद्याध्यापिकी चौथी, सहावी व सातवीमधील पहिल्या पाच विद्यार्थ्यांना विमानाने
मारतीय अंतराळ संस्था (इस्रो) भेट घडवून आणण्यात येणार आहे. तर दुसरी आणि तिसरीच्या रहा विद्यार्थ्यांना गोवा येथे सायन्स सेंटर येथे मैटीला नेण्यात येणार आहे. याशिवाय २५० विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत व कांस्य पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. गुणवत्ता यादी पुढीलप्रमाणे: इस्रोसाठी निवड झालेली विद्यार्थी चौथी १. आराध्या अमप नाईक (१९०, शासकीय वसाहत कोनाळकट्टा), २. दुर्वा रवींद्र प्रमु (१९०, कुडाळ पहलेवाडी), ३. अर्णय राजाराम मिते (१८६, हरकुळ खुर्द गावडेवाडी), ४. ओन शामसुंदर वाळके (१८४, कुडाळ पहतेबाही), ५. शौर्य वीरेंद्र नाचणे (१८०, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली) सहावी १. आदित्य देविदास प्रमूगाच्च्छर (१७४, टोपीवाला मालवण) २. कर्तव्य तेजस बादिवडेकर (१७०, आरपीडी, सावंतवाडी), ३. रेवन अनंत राहुल (१७०, एसएनएम विद्यालय खारेपाटण) ४. वेद राजेंद्र जोशी (१६८. एसएमव्हीएम पहेल) ५. आर्या नीलेश
गावकर (१६४, साळशी नंबर १) सातवी १. शौनक राजेंद्र जातेकर (१८८, पोदार कणकवली), २. यशश्री गुरुनाथ ताम्हणकर (९८०, मसुरे देऊळवाडा), ३
मयंक महेश चव्हाण (१८०, पोदार कणकवली), ४. पारस देवदास दळवी (१७४, जवाहर नवोदय सांगेली), ५. सोहम बापूशेठ कोरगावकर (१६८, आरपीडी सावंतवाडी).
गोवा सायन्स सेंटर भेटीसाठी निवड झालेले विद्यार्थी दुसरी १. स्वराध्या नीलेश पेडणेकर (१९२ मठ नं. १) २. शांमबी उत्तम मोहिते (१८६, पहेल गावकरवाडी) ३. सन्मतीश अमर पाटील (१८६, म्हापण खालचावाडा), ४. रिषम नागेश जाधव (१८६ कुंभारवाडी), ५. नम्रता नंदकुमार सोनटक्के (१८४ आचरे पिरावाडी). तिसरी १. उत्कर्ष उत्तम तानवडे (१९२, शासकीय वसाहत कोनाळकट्टा), २. आराध्य अनोल आपटे (१९०, सुधालाई बामनराव कामत विद्यालय), ३. पियुष विजय लाड (१९०, नेरळ शिरसोस) ४. रेवांश संदीप कोळसुलकर (१९८६, वेंगुर्ले नं. ३) ५. रुद्र राहुल कानडे (१८४, कुडाळ पडतेवाडी)
सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय इयत्तावार यादी इयत्ता दुसरी ६. वर्धन दशरथ शृंगारे (१८४, ओटवणे नं. ३), ७. आर्या चाळोबा हरगुडे (१८४, शिरोडा नं. १), ८. पार्थ सतीश राऊळ (१८२, मळगाव ब्राह्मणआळी) ९. धारा महेंद्र कोरगावकर (१८२, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी), १०. अखिलेश विजय घोरपडे (१८०, एस. एम. कणकवली), ११ ज्ञानेश नितीन पाटील (१८०, आदर्श प्रायनरी स्कूल तळेरे नं १), १२ साईराज विनायक देसाई (१८०, बजराठ नं १), १३ तेजस प्रकाश गावडे (१८०, चौकुळ नं. ५), १४. बेद नारायण प्रमुदेसाई (१७८, सावडाव नं. १), १५. स्वरा जगदीश शिंदे (१७८, जामसंडे बाळकुवाडी), १६. आराध्या बाबू झोरे (१७८, कुणकेरी नं. २) १७ पनःश्याम वासुदेय निगुडकर (१७८, जोरोस मुख्यालय), १८. वाणी दीपराज बिजीतकर (१७८, वेंगुर्ले नं. १), १९. रेणू मीमाशंकर शेठसंही (१७८, चिंदर कुंमारवाडी), २०. अन्वी जगदीश कदम (१७८, आकेरी हुमरस), २१ रेहानखान इमदतखान बिजली (१७८, इन्सुली नं. २). २२. मयुरेश मंगेश कोकरे (१७८, तळेरे नं. १) २३. अर्पिता महादेव वेतुरेकर (१७६ सोनवडे टेंब), २४. देवांश दीपक पडवळ (१७६, इन्सुली नं. ५), २५. जिया चंद्रशेखर मांजरेकर (१७६, देवगड सहा) २६ गार्गी मुरलीधर सातार्डेकर (१७६, होडवडा नं. १) २७. औम जीतेंद्र बजराटकर (१७६, बजराट नं १). २८. आयुष जयेश तोंडवळकर (१७४, हड्डी कोठेबाडा), २९. अवनी प्रताप आवटे (१७४, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी) ३०. आराध्या नारायण पराडकर (१७४, रेवतळे मालवण), ३१. ज्ञानदा नितीन पाटील (१७२, तळेरे नं. १). ३२. गाग्यश्री रणजीत जाधव (१७२, तळेरे नं १), ३३. मृणाल किरण सायंत (९७२, कांदोळी), ३४. मृणाल आदेश धुरी (१७२, निगुळी धुरीटेबनगर), ३५. प्रेषित दिनेश गावित (१७२, नाटळ कानडेवाडी), ३६, रामचंद्र शंकर धुरी (१७२, पिंगुळी धुरीटेंबनगर), ३७. प्रथमेश पद्माकर शितोळे (१७६, इन्सुली नं. १) ३८. श्रवणी शिवाजी कवडे (१७०, आरोंदा नं. २), ३९. तनिष्का गुंजन केळुस्कर (१७०, वेंगुर्ले नं. १) ४०. पार्थ केशव लब्दे (१८७०,