You are currently viewing बांदा केंद्र शाळेत गुढीपाडव्याच्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

बांदा केंद्र शाळेत गुढीपाडव्याच्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

*बांदा केंद्र शाळेत गुढीपाडव्याच्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत*

*बांदा*

उपक्रमशील शाळा म्हणून राज्यभर ख्याती असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील पी एमश्री बांदा नं.१केंद्रशाळेत सन २०२४-२५या शैक्षणिक वर्षांत शाळेत पहिली इयत्तेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला.
वास्तविक नवीन शैक्षणिक वर्षांची सुरुवात ही दरवर्षी १५जून‌ पासून होत असते पण जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेल्या बांदा केंद्र शाळेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना कोल्हापूरी फेटे बांधून पुष्पवृष्टीसह वाजत गाजत स्वागतासह औक्षण करून पेढा भरवून तोंड गोड करण्यात आले .यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सन‌ २०२४-२५या शैक्षणिक वर्षांतील प्रवेशासाठी पालकांनी शाळेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, सदस्य रूपाली शिरसाट,हेमंत मोर्ये,संतोष बांदेकर शिक्षक शांताराम असनकर, रंगनाथ परब, जे.डी.पाटील पालक प्रदिप सावंत,दिक्षा शिंगडे यांसह पालक उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा