You are currently viewing वेंगुर्ले तालुक्याची संघटनात्मक आढावा बैठक सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

वेंगुर्ले तालुक्याची संघटनात्मक आढावा बैठक सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

*वेंगुर्ले तालुक्याची* *संघटनात्मक आढावा बैठक* *सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यातील सर्व सन्माननिय जिल्हा पदाधिकारी व जिल्हा कार्यकारणी सदस्य, सुपर वॉरियर्स , शक्ती केंद्र प्रमुख, बुथ अध्यक्ष , मंडल संयोजक , माजी नगरसेवक, सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , महीला मोर्चा , युवा मोर्चा व सर्व मोर्चा आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित होते .

जिल्हा अध्यक्ष श्री.प्रभाकरजी सावंत , सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा मा. आमदार श्री.राजनजी तेली ,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर , प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा बॅंक अध्यक्ष श्री.मनिषजी दळवी , जिल्हा सरचिटणीस श्री.महेशजी सारंग, जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व अँड सुषमा खानोलकर , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मा.नगराध्यक्ष राजन गिरप , महीला तालुकाध्यक्षा सुजाता पडवळ व्यासपीठावर मान्यवर म्हणून उपस्थितीत होते.  बैठकीचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा