You are currently viewing गुढीपाडव्याच्या निमित्ताने पी.एम श्री स्कूल बांदा नं.१ येथे उद्या शाळा प्रवेशोत्सव

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पी.एम श्री स्कूल बांदा नं.१ येथे उद्या शाळा प्रवेशोत्सव

*गुढीपाडव्याच्या निमित्ताने पी.एम श्री स्कूल बांदा नं.१ येथे उद्या शाळा प्रवेशोत्सव*

बांदा

 

दरवर्षी प्रमाणे पी एम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेत सन २०२४-२५या शैक्षणिक वर्षांत इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवार दि ९एप्रिल रोजी सकाळी ९.३०वाजता आयोजित केला असून इयत्ता पहिलीत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेशी संपर्क साधण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे व मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांनी केले आहे.प्रवेशासाठी जन्म कालावधीत १जुलै २०१७ते३१डिसेंबर २०१८ असणे आवश्यक असून प्रवेशासाठी जन्मदाखला प्रमाणपत्र, आधारकार्ड, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असल्यास रेशनकार्ड झेरॉक्स सोबत आणावे
प्रवेश अर्ज शाळेत उपलब्ध असून अधिक माहितीसाठी 9403562680
8605703103 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा