*⛳दुर्गाचा डोंगर संवर्धन मोहीम क्रमांक २⛳*
आज रविवार दिनांक ०७ एप्रिल २०२४ रोजी देवगड तालुक्यातील चाफेडस्थित ऐतिहासिक दुर्गाचा डोंगर येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि चाफेड ग्रामस्थ यांच्यातर्फे संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
चाफेड येथील दुर्गाचा डोंगर या ऐतिहासिक ठिकाणी चाफेड ग्रामस्थ तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे संवर्धन कार्य सुरु असून गेल्याच महिन्यात संवर्धन मोहीम आयोजित करण्यात आलेली होती. त्या मोहिमेत दुर्गाच्या डोंगरावरील चाळीस बाय चाळीस व चाळीस फूट खोल चौकोनी विहिरीची स्वच्छता करण्यात आली होती. आज राबविण्यात आलेल्या मोहिमेत डोंगराच्या दक्षिणेकडे असलेल्या गोल विहिरीच्या सभोवताली वाढलेली झाडी झुडूपे स्वच्छ करण्यात आली. तसेच राजवाडा आणि छोट्या चौकोनी विहिरीची स्वच्छता करण्यात आली.
या संवर्धन मोहिमेला चाफेड सरपंच किरण मेस्त्री, गणेश नाईक, समिल नाईक, शिवाजी परब, प्रसाद पेंडूरकर, लक्ष्मण फोफळे, हेमालता जाधव, पंढरीनाथ कांडर, प्रविण नाईक, अमित कदम आदी मावळ्यांनी सहभाग घेतला. या मोहिमेला अल्पोपाहराची सोय हेमालता जाधव यांनी केली.
*संवाद मीडिया*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*प्रॉपर्टी विकणे आहे*
*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*
*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*
*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*
*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*
*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈
*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*
*👉पारदर्शक व्यवहार*🔍
#######################
*Advt link …👇*
https://youtu.be/liBWDGhyPuU
*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*
*▪️घर धरून 03 गुंठे जागा*
*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*
*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*
*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*
*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*
*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*
*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*
*जाहिरात लिंक*
https://youtu.be/liBWDGhyPuU
https://www.facebook.com/share/v/EhagTUPirL6HH11K/?mibextid=oFDknk
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*