You are currently viewing ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे २८ रोजी जिल्हा परिषद समोर लाक्षणिक उपोषण

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे २८ रोजी जिल्हा परिषद समोर लाक्षणिक उपोषण

सावंतवाडी
महाराष्ट राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सिंधुदूर्ग शाखा सावंतवाङी यांचे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर सेवा विषयक बाबींबाबत झालेल्या अन्यायाबाबत दाद मागण्यासाठी २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष हनुमान केदर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वावारे दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा