कुडाळमध्ये नारळ काजू बागेत आढळला अनोळखी ईसमाचा मृतदेह
कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील कुडाळ पानबाजार येथील शमशुद्दीन लतीब शेख यांच्या कुडाळ पंचायत समिती मागे असलेल्या नारळ काजू बागेत एका अज्ञात ईसमाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत मिळाला आहे. ही घटना शनिवारी दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वा.निदर्शनास आली.
शमशुद्दीन लतीब शेख यांची कुडाळ पंचायत समितीच्या मागे नारळ काजूची बाग आहे. नेहमी प्रमाणे ते शनिवारी सकाळी ७.३० वा. आपल्या बागेत गेले होते. यावेळी बागेत घाणेरडा वास येऊ लागला. यावेळी त्यांनी पाहिल्यावर बागेच्या कुपणाच्या बाहेर एक ईसम उताण्या स्थितीत आढळला. जवळ जाऊन पाहिल्यावर तो मयत व कुजलेल्या स्थितीत होता. या ईसमाला त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नसल्याने कुडाळ पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे. हा ईसम अंदाजे ६० वर्षीय आहे. हा मृत्यू सुमारे सहा दिवसांपुर्वी झाला असावा. त्यामुळे मृतदेह बर्याच प्रमाणात कुजलेला असल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे.या घटनेची नोंद कुडाळ पोलीसात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे . घटनास्थळी पोलीस दयानंद चव्हाण व श्री मळगांवकर यांनी भेट देऊन पंचनामा केला अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.
*संवाद मीडिया*
*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*
*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*
*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️
👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*
_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._
👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*
_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._
👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_
_आर्थिन होल खोदून मिळतील.._
👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*
*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*
*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*
👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*
*आमचा पत्ता :-*👇
*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*
*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*
*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*