You are currently viewing कणकवलीत महायुतीच्या लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन…

कणकवलीत महायुतीच्या लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन…

कणकवलीत महायुतीच्या लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन…

महायुतीच्या उमेदवाराचा लवकरच होईल प्रचार सुरु – नारायण राणे

कणकवली

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात लवकरच उमेदवार निश्‍चित होईल. त्‍यानंतर कणकवली येथील कार्यालयाचं रीतसर कामकाज सुरू होईल. महायुतीचा जो उमेदवार घोषित होईल, त्यांच्या प्रचाराचे हे कार्यालय असेल. आम्ही महायुतीचे सर्व कार्यकर्ते त्या उमेदवाराला मोठया मताधिक्याने निवडून आणू अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे दिली.

शहरातील भाजप शिवसेना महायुती प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज श्रीफळ वाढवून केले. या कार्यालयाचे काही वेळातच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते पुन्हा उद्‌घाटन होणार आहे. रत्‍नागिरी येथील महायुतीच्या सभेसाठी आपण जात असल्‍याने पुढील कार्यक्रमाला आपणास थांबता येत नसल्‍याचेही श्री.राणे यांनी सांगितले.

महायुतीच्या प्रचार कार्यालय उद्‌घाटनावेळी आमदार नितेश राणे, शिवसेनेचे जिल्‍हाध्यक्ष संजय आग्रे, भाजप जिल्‍हाध्यक्ष प्रभाकर सावंत. नीलमताई राणे यांच्यासह इतर भाजप शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

राणे म्‍हणाले, आज भाजप पक्ष स्थापना दिन आहे. त्‍यानिमित्ताने आम्‍ही प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन करत आहोत. काही वेळात पालकमंत्री रवींद्र चव्हाण इथे येतील आणि फीत कापून कार्यालयाचे रीतसर उदघाटन करतील. तर उमेदवाराचे नाव जाहीर झाल्‍यानंतर रीतसर या कार्यालयाचे कामकाज सुरू होणार आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा