You are currently viewing महापुरुष मंदिरात हरिनाम सप्ताहास प्रारंभ

महापुरुष मंदिरात हरिनाम सप्ताहास प्रारंभ

पिंगुळी शेटकर वाडी येथील श्री देव महापुरुष मंदिरात आज पासून वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे.
शनिवारी सकाळी दहीकाल्याने हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 7 =