You are currently viewing भूतनाथ जत्रोत्सव 29 डिसेंबरला

भूतनाथ जत्रोत्सव 29 डिसेंबरला

निरवडे येथील श्री देव भूतनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी 29 डिसेंबरला होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी मिरवणूक त्यानंतर बाबी कलिंगण दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा