You are currently viewing मनोभूमी कशीही असो

मनोभूमी कशीही असो

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्माननीय सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मनोभूमी कशीही असो*

*गुणीजन पेरतेच व्हा*

 

गुणीजन सुजन सुमनधारी

सुविचार सुबीज पेरतेच व्हा |

उगवेल का नको खंत विकारी

निसर्ग नियमास जाणतेच व्हा ||१||

वाटे बीज रुजे ना कुठेच कसे

आपण नियमाने पेरतेच व्हा |

जिथे नाही पेरिले कुणीच आधी

मशागत कष्टानंद घेतेच व्हा ||२||

जमणार नाही काय करु असे

बोल बोलणे आधी त्यागतेच व्हा |

जळी स्थळी काष्ठी पाषाणी या

अंतर्मनात बीज पेरतेच व्हा ||३||

दोष देण्याआधी विचारा स्वतःस

जबाबदारीने बीज पेरलेत का |

रुजले ते संवर्धन करण्यास

संस्कारक्षम कष्ट घेतलेत का ||४||

सूक्ष्मात सूक्ष्मपण आभासी आहे

अणुरुप शक्तीच अनंत आहे |

अदृश्य अंतर्मन कार्याने दृश्य

चिंतनात सामर्थ्य विश्वास आहे ||५||

ते उगवणारच पेरिले आहे

स्वात्मबलफलाते विश्वास आहे |

मन कल्पवृक्ष इच्छामार्ग आहे

सुसंस्कार फल सुखाचेच आहे ||६||

भारतमाता पिता भ्राताच त्राता

मानवहितदक्ष संस्कार देता |

दुर्गुणा छाटून रुप देत आहे

जगत्प्रिय हिंदु घडवित आहे ||७||

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता. :- वेंगुर्ला,

जि. :- सिंधुदुर्ग, राज्य. :- महाराष्ट्र.

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*माधवबाग आयोजित मोफत आरोग्य तपासणी*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

*मोफत ! मोफत ! मोफत !*

 

*माधवबाग आयोजित आरोग्य तपासणी मोफत शिबिर*

 

*बुधवार दि. 13 सप्टेंबर 2023 वेळ स. 10 ते सायं 6.*

 

*हृदयरोग, मधुमेह, ब्लड प्रेशर, ब्लॉकेजेस, संधिवात, लठ्ठपणा, थायरॉईड ,रुग्णांसाठी आरोग्य तपासणी शिबिर*

 

*तपासणी अंतर्गत*

*ECG-350/- मोफत*

*TMT – 200/- / Walk test मोफत(गरजेनुसार)*

* *रँडम ब्लड शुगर – 100/- मोफत*

*डॉक्टर कन्सल्टेशन 350/- मोफत*

*एकूण येणारा खर्च – 1000/- पूर्णपणे मोफत*

 

*सूचना – ज्या रुग्णांना वरील आजार किंवा त्या संबंधी लक्षणे असतील, अशाच रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल*

 

*अधिक माहितीसाठी संपर्क*

 

*कणकवली. 9373183888*

 

*कुडाळ 9011328581*

 

*सावंतवाडी : 7774028185*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा