You are currently viewing वेंगुर्ला नगरपरिषदेचा अग्निशमन बंब २ दिवसात सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन – युवा शहर प्रमुख संतोष परब यांचा इशारा

वेंगुर्ला नगरपरिषदेचा अग्निशमन बंब २ दिवसात सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन – युवा शहर प्रमुख संतोष परब यांचा इशारा

वेंगुर्ला नगरपरिषदेचा अग्निशमन बंब २ दिवसात सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन – युवा शहर प्रमुख संतोष परब यांचा इशारा

वेंगुर्ले

येथील नगरपरिषदेचा अग्निशमन बंब गेले अनेक दिवस नादुरुस्त आहे. तो दुरूस्त करण्यासाठी चालढकलपणा करत आहे. हे संताप जनक आहे, येत्या २ दिवसात बंब दुरुस्त करून सेवेत आणा अन्यथा युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवा शहर प्रमुख संतोष परब यांनी दिला आहे.

हा अग्निशमन बंब सुस्थितीत असता तर काल उभादांडा येथील हॉटेल गोलवण मधील लागलेली आग आटोक्यात आणून नुकसान टाळता आले असते. मात्र बंब नादुरुस्त असल्याने सावंतवाडी नगरपालिकेच्या बंबाची वाट पहावी लागली. त्यामुळे या हॉटेलचे नुकसान झाले. वेंगुर्ले शहरात अशी दुर्घटना घडली असती तर वेंगुर्ले नगरपरिषद प्रशासनाने काय केले असते? याचे उत्तर प्रशासनाने नागरिकांना द्यावे. बंब दुरुस्तीच्या शुल्लक खर्च करण्याकडे का लक्ष दिले जात नाही? याचीही माहिती मुख्याधिकारी यांनी नागरिकांना दिली पाहिजे.

येत्या दोन दिवसात कोणतीही सबब न सांगता अग्निशमन बंब सेवेत हजर न झाल्यास शिवसेना वेंगुर्ले शहर युवा सेने तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवा शहर प्रमुख संतोष परब यांनी दिला आहे.

*संवाद मीडिया*

*हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*

*🚒🚒 एस एस बोअरवेल 🚒🚒*

*🏟️बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव*🏟️

👉 *_विश्वसनीय सेवेची हमी म्हणजे एस एस बोअरवेल_*

_20 वर्षांहून जास्त सेवेचा अनुभव._

👉 *_संपूर्ण सिंधुदुर्गात कोठेही आणि कधीही आपल्या सेवेसाठी उपलब्ध…._*

_4.5″ /6″ /6.5 “/7” /9″/इंच बोअरवेल योग्य दरात खोदून मिळतील._

👉 _*अडचणीच्या ठिकाणी लांब 200 फुटापर्यंत बोअरवेल खोदून मिळेल.*_

_आर्थिन होल खोदून मिळतील.._

👉 *नामांकित कंपनीचे पंप सेट गॅरंटी सहित फिटिंग करून मिळतील.*

*अडकलेले पंप काढून मिळतील.पंप रिपेरिंग करून मिळतील.*

*🚒🚒 एस एस बोअरवेल. 🚒🚒*

👉 *प्रो. प्रा. समीर पाटील.*

*आमचा पत्ता :-*👇

*एस एस बोअरवेल*
*जाणवली, मुंबई गोवा हायवे लगत, जागृत मोटर्स समोर.*

*एस एस बोअरवेल आणि इलेक्ट्रिक वर्क्स, आचरा रोड, मारुती आळी, लक्ष्मी चित्रमंदिर नजीक, डॉ राणे हॉस्पिटल बाजूला.*

*आजचं संपर्क करा*
📞 *9421237130*
📞 *9422999594*
📞 *9011630901*
📞 *9284329683*
📞 *9420261271*
📞 *7666128596*
📞 *9011630901*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121457/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा