You are currently viewing नंदकुमार मुरडे लोकमान्य टिळक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित

नंदकुमार मुरडे लोकमान्य टिळक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित

*नंदकुमार मुरडे लोकमान्य टिळक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित*

पिंपरी

ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिलासा संस्था, कलारंजन प्रतिष्ठान, संवेदना प्रकाशन, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती, कलांगण ट्रॉफीज तसेच शब्दधन काव्यमंच या संस्थांच्या वतीने एस के एफ युनियन सभागृह, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक ०४ एप्रिल २०२४ रोजी लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, सुरेश कंक, सुभाष चव्हाण, मधुश्री ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड, संगीता जोगदंड, प्रकाशक नितीन हिरवे यांची व्यासपीठावर तसेच पिंपरी – चिंचवड परिसरातील अनेक मान्यवर साहित्यिकांची सभागृहात उपस्थिती होती.

सत्काराला उत्तर देताना नंदकुमार मुरडे यांनी, “एक सामान्य रसिक म्हणून समाजात वावरताना समाजातील सामान्य माणसांमध्ये मी ईश्वर शोधत गेलो. समाजातील सकारात्मकता आणि सात्त्विक वृत्ती माझ्यात संक्रमित होत गेली. रिप्लेच्या ‘बिलीव्ह इट ऑर नॉट’ अशा उत्तमोत्तम साहित्यकृतींचा माझ्या लेखनावर कळतनकळत प्रभाव पडला. मानवीमूल्ये जपणे हे माझे जन्मसिद्ध कर्तव्य आहे!” अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा