वेंगुर्ले उभादांडा येथील हॉटेल गोलवनला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान
वेंगुर्ले
उभादांडा येथील हॉटेल गोलवन ला दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये हॉटेल जळून खाक झाले असून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. उशिरापर्यंत ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
आग लागल्याचे समजतात कर्मचाऱ्यांनी वेंगुर्ले नगरपंचायत ला कळविले. मात्र नगरपरिषदेचा बंब नादुरुस्त असल्याने लहान पाणी टँकरने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तो पर्यंत सावंतवाडीचा अग्निशमन बंब दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
उभादांडा किनाऱ्यावर हॉटेल असल्याने वाऱ्याच्या वेगाने आग वाढत होती. मात्र तरीही आग विजवण्याचे प्रयत्न सुरू होते. हॉटेलमधील फर्निचर टेबल खुर्च्या फ्रिज जळून खाक झाले आहेत.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*