You are currently viewing पळसंब गांवचे श्री. भिकाजी गोविंद भोगटे यांचे निधन.

पळसंब गांवचे श्री. भिकाजी गोविंद भोगटे यांचे निधन.

पळसंब गांवचे श्री. भिकाजी गोविंद भोगटे यांचे निधन.

मालवण

मालवण तालुक्यातल्या पळसंब वरचीवाडी येथील श्री. भिकाजी गोविंद भोगटे ( वय वर्षे ९४) यांचे ३ एप्रिल २०२४ ला त्यांच्या राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.

श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ, पळसंबचे आजीव सभासद व आर. ए. यादव हायस्कूल आडवलीचे माजी शाळा समिती अध्यक्ष तथा विद्यमान शाळा समिती वैद्यकीय सल्लागार तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असणारे पळसंब – आडवली दशक्रोशीतील सुप्रसिद्ध डॉ. सुरेश भिकाजी भोगटे यांचे ते वडिल आणि स्वप्निल भोगटे यांचे ते आजोबा होत. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली , सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 14 =