You are currently viewing भाजपा प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी घेतली खा.नारायण राणे यांची सदिच्छा भेट

भाजपा प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी घेतली खा.नारायण राणे यांची सदिच्छा भेट

कणकवली
महाराष्ट्र भाजपा प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी भाजपा नेते माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली.मुंबई येथील अधीश निवास्थानीं ही भेट झाली.यावेळी श्री.विजय पुराणिक यांचा खासदार नारायण राणे यांनी शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 − 2 =