You are currently viewing ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला चा श्रेयांश सावंत वेंगुर्ले तालुक्यात प्रथम*

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला चा श्रेयांश सावंत वेंगुर्ले तालुक्यात प्रथम*

*ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला चा श्रेयांश सावंत वेंगुर्ले तालुक्यात प्रथम*

वेंगुर्ला

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी पार पडली.या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या प्रशालेचा इयत्ता दुसरीतील विद्यार्थी कु.श्रेयांश सचिन सावंत हा विद्यार्थी ९१ गुण मिळवून वेंगुर्ले तालुक्यात प्रथम आला आहे. मदर तेरेसा स्कूल ची कु.दिया योगेश धुरी ८७ गुण मिळवून द्वितीय तर प्रि.एम.आर.देसाई स्कूल चा विदयार्थी कु.निशांत तुषार कांबळी याने ८२ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
श्रेयांश ने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष श्री.इर्शाद शेख,संचालक श्री. प्रशांत नेरुरकर, सचिव श्री.दत्तात्रय परुळेकर ,मुख्याध्यापिका सौ.मनीषा डिसोजा,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा