You are currently viewing मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सावंतवाडीतील चौदाजणांची निर्दोष मुक्तता..  

मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सावंतवाडीतील चौदाजणांची निर्दोष मुक्तता..  

मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सावंतवाडीतील चौदाजणांची निर्दोष मुक्तता..

सावंतावडी

मनाई आदेशाचा भंग करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद सभा घेतल्या प्रकरणी सावंतवाडी दाखल करण्यात आलेल्या गुन्हा प्रकरणी आज 14 जणांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याबाबत अँड परिमल नाईक व अँड.अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =