You are currently viewing शिरोडा बीचवर अभिनेत्रीचा विनयभंग प्रकरणी सावंतवाडीतील पाच जण निर्दोष…

शिरोडा बीचवर अभिनेत्रीचा विनयभंग प्रकरणी सावंतवाडीतील पाच जण निर्दोष…

शिरोडा बीचवर अभिनेत्रीचा विनयभंग प्रकरणी सावंतवाडीतील पाच जण निर्दोष…

वेंगुर्ले

शिरोडा बीचवर शूटिंगसाठी आलेल्या अभिनेत्रीचा विनयभंग करून त्या ठिकाणी विचारणा करणाऱ्या लोकांना मारहाण केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील पाच जणांची वेंगुर्ले न्यायालयाने  सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. अजित बाळकृष्ण मठकर, शंकर विलास तारी, वरूण विजय वाडकर, सागर राजन मठकर व पावलू डिसोझा (सर्व रा. सावंतवाडी) अशी त्यांची नावे आहेत.

ही घटना २१ मार्च २०१८ रोजी शिरोडा बीचवर येथे घडली होती. त्या ठिकाणी शूटिंगसाठी आलेल्या एका अभिनेत्रीचा संबंधितांनी मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते. या प्रकाराबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या स्थानिक लोकांना त्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी संबंधित अभिनेत्रीने येथील पोलीस ठाण्यात त्या पाचही जणांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा खटला येथील न्यायालयात सुरू होता. याकामी सरकार पक्षाच्या वतीने एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. मात्र साक्षीदारांच्या जबाबात विसंगती आढळून आल्यामुळे सबळ पुराव्या अभावी त्या पाचही जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या कामी ॲड. सागर ठाकूर यांनी काम पाहिले.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा