मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेत विविध पदांची भरती
1 औषध निर्माता 20
2 एक्स-रे तंत्रज्ञ 01
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) D.Pharm/B.Pharm (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) एक्स-रे तंत्रज्ञान डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [राखीव वर्ग, NHM कर्मचारी: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: खुला प्रवर्ग: ₹150/- [मागासवर्गीय: ₹100/-]
अर्ज मिळण्याचे & अर्ज सादर करण्याचे ठिकाण: जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बावलावाडी , मुख्य कार्यालय , बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई – 400 012
अधिकृत वेबसाईट
https://tbcindia.gov.in/
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2020
(आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच पालक वर्गास या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात यावी व माझा मोबाईल क्रमांक देण्यात यावा)
🙏सत्यवान रेडकर 9969657820
गट ब अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम