– राजेंद्र पराडकर
सिंधुदुर्गनगरी
जि.प. जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12.00 वाजता ऑनलाईन पध्दतीने आयोजीत करण्यात आली होती. तथापी सदरची सभा ऑनलाईन न होता. जिल्हा परिषदेतील बॅ. नाथ पै समिती सभागृहात 28 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12.00 वाजता घेण्यात येणार असल्याचे राजेंद्र पराडकर, सचिव, जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.