You are currently viewing राष्ट्रवादी शरद पवार गट सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्ष पदी नितेशा नाईक….

राष्ट्रवादी शरद पवार गट सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्ष पदी नितेशा नाईक….

राष्ट्रवादी शरद पवार गट सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्ष पदी नितेशा नाईक….

सावंतवाडी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने सौ.नितेशा नाईक यांना सावंतवाडी विधानसभा महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब यांच्या हस्ते सदर नियुक्तीचे पत्र सौ.नितेशा यांना प्रदान केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेली बांधिलकी आणि सामाजिक, राजकिय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेत सौ.नितेशा नाईक यांची निवड करण्यात आली.यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम सौ.अर्चनाताई घारे-परब यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने करण्याचा विश्वास सौ.नितेशा यांनी अर्चनाताई यांना दिला तर त्यांचे वडील आदरणीय चंद्रकांत नाईक यांनी देखील त्यांच्या राजकीय जीवनप्रवासात काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून निस्वार्थीपणे संघटन वाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायम मेहनत घेतली आणि सामाजिक व राजकीय जबाबदारीचे भान ठेवून काँग्रेसचे प्रामाणिकपणे काम केले अशा भावना सौ.नितेशा नाईक यांनी व्यक्त केल्या.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष संघटन व वाढीसाठी तसेच जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सौ.नाईक प्रामाणिकपणे काम करतील असा विश्वास सौ.अर्चनाताई घारे परब यांनी दाखवला व त्यांना शुभेच्छा दिल्या.

*संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/128784/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 11 =