You are currently viewing श्री गजानन विजय ग्रंथ

श्री गजानन विजय ग्रंथ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*

 

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय सहावा 

 

मिळे सहाव्या अध्यायी

गुरू भक्तीचा दाखला

मका सेवण्याचा घाट

बंकटाने हो घातला ||

 

बंकटाचा हिरवा मळा

लोकं उत्साह चांगला

जमे भक्तांचाच मेळा

भासे आनंद सोहळा ||

 

चिंचवृक्षातळी सा-या

पेटविल्या त्या कंग-या

डोंब धुराचा होताच

विखुरल्या माशा सा-या ||

 

आग्या मोहोळ फुटता

पळापळ सुरू झाली

जीव वाचविण्यासाठी

धडपड ही सगळी ||

 

वाटे पासोडी माशांची

पांघरून आसनस्थ

महाराज जागी स्थिर

माशी विचारात स्वस्थ ||

 

माशी मोहोळ कणसं

रूपे माझीच सगळी

तत्व एकच आत्म्याचे

जाणा स्वरूपे वेगळी ||

 

झाला चिंतेने व्याकुळ

भक्त निस्सीम बंकट

सरसावे पुढे तोच

निवारण्या हे संकट ||

 

“”श्रींनी” वायुला रोधता

रूतलेल्या स्थलातून

काटे बाहेर पडले

भक्त गेले आनंदून ||

 

सर्व सुखाचे सोबती

कोणी न साथी संकटी

जाणा सत्य संसाराचे

ईश्वराशी जोडा नाती ||

 

©️®️

सौ.मंजिरी अनसिंगकर ,

नागपूर.

 

 

*संवाद मिडिया*

 

*ऑनलाईन बुद्धिबळ ट्रेनिंग*

 

*सविस्तर वाचा 👇*

——————————————

 

*ऑनलाईन बुद्धिबळ ट्रेनिंग*

♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️

 

👉 रोज रात्री – 8.00 ते 8.30 वाजता

 

👉 ट्रेनिंग फी (monthly 20 session) 500/- advance

Gpay/phonepay only 9422381949

♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️

 

👉 प्रशिक्षण विषय – बुद्धिबळ बेसिक माहीती (नवीन खेळाडूसाठी), बुद्धिबळ खेळातील मध्य खेळात वापरल्या जाणाऱ्या युक्ती व tactics व त्यावर सराव तसेच बुद्धिबळ ला अनुसरून ईतर मार्गदर्शन

 

👉 मुलांचे सोयीनुसार बँच करून ट्रेनिंग दिले जाईल

 

👉 सुचना – फी gpay केल्यानंतर पेमेंट स्क्रीन शेअर करा (पेमेंट कन्फर्म झाले वर मुख्य प्रशिक्षण ग्रुप मध्ये समावेश केला जाईल)

 

👉 बुद्धिबळ ट्रेनिंगचा डेमो करिता खालील लिंकवर क्लिक करा 👇

https://chat.whatsapp.com/Cvc7dTlpki9DWp6z0f5OB8

 

🏁🏁🏁🏁🏁🏁🏁🏁

🎴 *श्री चेस अकॅडमी कणकवली*

श्रीकृष्ण आडेलकर

9422381949 / 9405928919

 

♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : 8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 7 =