You are currently viewing खैराची अवैध वाहतूक प्रकरणी तिघांची सशर्त जामीनवर मुक्तता…

खैराची अवैध वाहतूक प्रकरणी तिघांची सशर्त जामीनवर मुक्तता…

खैराची अवैध वाहतूक प्रकरणी तिघांची सशर्त जामीनवर मुक्तता…

सावंतवाडी

खैराची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी वन कोठडीत असलेल्या तिघांची आज येथील न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. गंगाराम रामा कोकरे ( वय ३७ रा. निरवडे ), बाबुराव भागू कोकरे ( वय ५० रा. निरवडे ) व अनिल विठ्ठल झोरे (वय २७, रा. डिगस, ता. कुडाळ) या तिघांची नावे आहेत. त्यांना गुरुवारी बांदा-दोडामार्ग रस्त्यावर खैराची वाहतूक करताना पकडण्यात आले होते.

त्यांच्याकडून ओमनी कार व खैराचे लाकूड तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची वन कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर आज त्यांना पुन्हा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना प्रत्येकी २५ हजाराचा सशर्थ जामीन मंजूर करण्यात आला आहे. याकामी निलिमा गावडे व कौस्तुभ गावडे यांनी काम पाहिले.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा