You are currently viewing खरा तो एकची धर्म…

खरा तो एकची धर्म…

खरा तो एकची धर्म…

‌‌असा अधिकारी म्हणजे, दुग्धशर्करा योग – अजित नाडकर्णी

कणकवली

*खरा तो एकची धर्मआचरणातील कणकवली सार्वजनीक बांधकाम उपलिभागातील सर्वासर्व श्री.अजयकुमार सर्व गौड साहेब माणुसकी आणि जनावरांबद्यल प्रेम आज अनुभवायस मिळाले. त्यांचे आॅफिस बाहेर गटारीत ऐका कुत्रीने ४ पिल्लांना जन्म दिला . कडक उन्हामुळे त्या ओरडत आणि खाद्य याची त्यांना आवश्यकता होती.साहेबांनी त्यांना निवारा दिला बिस्किट आणि पाणी दिलं. त्याचवेळी मी हे पाहीलं कि ती कुत्री सुद्धा साहेबांकडे आपला मायबाप म्हणुन पाहात होती असा अधिकारी होणे नाही.आता कुत्री मोठी झाली कि सर्व न्यायला येतील.पिल्ले गोंडस आहेत.पण आज त्यांना जिवदान आणि या जगात चांगल्या स्थितीत रहाणीमान देणारा अधिकारी श्री.अजयकुमार सर्वगौड हे आदर्श अधिकारी कणकवलीला मिळाले.हा दुग्धशर्करा योग अशी प्रतीक्रिया अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली.*

संवाद मीडिया*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*
https://youtu.be/liBWDGhyPuU
https://sanwadmedia.com/87506/

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

*जाहिरात लिंक*
https://youtu.be/liBWDGhyPuU

https://www.facebook.com/share/v/EhagTUPirL6HH11K/?mibextid=oFDknk
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा