You are currently viewing सिंधुदुर्गात १ एप्रिल पासून गायीच्या दुधाचे दर पूर्ववत होणार

सिंधुदुर्गात १ एप्रिल पासून गायीच्या दुधाचे दर पूर्ववत होणार

*सिंधुदुर्गात १ एप्रिल पासून गायीच्या दुधाचे दर पूर्ववत होणार*

*गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे सतीश सावंत,आ. वैभव नाईक यांना आश्वासन*

*गायीच्या दुधाचे दर पूर्ववत करण्यासाठी कोल्हापूर येथे घेतली भेट*

गोकुळ दुध संघाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाईच्या दुधाचे कमी केलेले दर पूर्ववत करण्यासाठी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आमदार वैभव नाईक व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध संस्थांचे चेअरमन यांनी आज कोल्हापूर येथे गोकुळ दुध उत्पादक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांची भेट घेतली. गायीच्या दुधाचे दर प्रतिलिटर ४ रु कमी करण्यात आल्याने गायीच्या दुधाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे गायी पालन करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून दुधाचे दर पूर्ववत करण्याची मागणी यावेळी चेअरमन अरुण डोंगळे यांच्याकडे करण्यात आली. त्यावर त्यांनी १ एप्रिल पासून गायीच्या दुधाचे दर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती सतीश सावंत यांनी दिली.

यावेळी आमदार वैभव नाईक, मिथिल सावंत, रमेश सावंत, घोणसरीचे गणेश परब, फोंडाघाटचे विठोबा येंडे, डामरेचे संतोष साटम, पंकज साटम , प्रसाद सावंत,पोखरणचे पिंटू भोसरे, आंब्रडचे टिपू सावंत, अमय ठाकूर आदी उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा