You are currently viewing तिलारी घाटात धोकादायक वळणावर पुन्हा अवजड वाहने अडकून पडल्याने वाहतूक बंद प्रवाशांची गैरसोय

तिलारी घाटात धोकादायक वळणावर पुन्हा अवजड वाहने अडकून पडल्याने वाहतूक बंद प्रवाशांची गैरसोय

तिलारी घाटात धोकादायक वळणावर पुन्हा अवजड वाहने अडकून पडल्याने वाहतूक बंद प्रवाशांची गैरसोय

दोडामार्ग

सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांच्या ताब्यात असलेल्या तसेच दोडामार्ग सीमेच्या पायथ्याशी सुरू झालेल्या तिलारी घाटात अवजड वाहने ये जा करत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहने अडकून अपघात होऊन घाट बंद होणे वाहने एस टी बसेस अडकून पडणे या घटना घडत आहेत. याला बांधकाम विभाग पोलीस यंत्रणा जबाबदार आहे. घाटातून या वाहनाना आर्थिक देवाणघेवाण करून सोडले जाते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गुरूवारी सकाळी अवजड वाहतूक करणारा भला मोठा ट्रक तसेच खालून बेळगाव येथे जाणारा अवजड सामान भरलेला टेम्पो ही दोन्ही वाहने एकाच ठिकाणी अडकून पडल्याने तिलारी घाटातील वाहतूक काही तासासाठी बंद झाली यामुळे अनेक प्रवासी वाहन धारक अडकून पडले.
दोडामार्ग चंदगड पोलिस चंदगड बांधकाम विभाग यांचा अवजड वाहनांवर वचक राहिलेला नाही. या अवजड वाहनांमुळे तिलारी घाटातील वाहतूक बंद होते प्रवाशांची गैरसोय होते. याची माहिती असताना विजघर चेकपोस्ट येथून ही वाहने घाटात सोडली जातात तर बेळगाव कर्नाटक येथील अवजड वाहने घाटातून जाऊ शकत नाही. याची माहिती असताना ही अवजड वाहने आजही राजरोस पणे सुरू आहेत.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा