You are currently viewing तारकर्लीत १० एप्रिलला स्वामी समर्थ ‌जयंती उत्सव

तारकर्लीत १० एप्रिलला स्वामी समर्थ ‌जयंती उत्सव

तारकर्लीत १० एप्रिलला स्वामी समर्थ ‌जयंती उत्सव

मालवण

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ जयंती उत्सवानिमित्त १० एप्रिल रोजी तारकर्ली येथील गणपत तारी यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी १० ते १ वा. स्वामी समर्थांच्या कथांचे वाचन व प्रवचन, दुपारी १ वा. श्रींच्या महाआरतीला प्रारंभ, दुपारी १ ते ४ पर्यंत महाप्रसाद आणि तिर्थप्रसाद, सायंकाळी ७ ते ८.३० वा. विनोद सातार्डेकर यांचे स्वामी समर्थ चरित्रावर कीर्तन आदी कार्यक्रम होणार कार्यक्रमांचा लाभ आहेत. घेण्याचे आवाहन गणपत तारी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 13 =