माजगाव महावितरणच्या उपकेंद्रातशॉर्ट सर्किटमुळे लागली आग…
सावंतवाडी
तालुक्यातील माजगाव उद्यम नगर येथे असलेल्या महावितरणच्या उपकेंद्रात बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. उपकेंद्रात लागलेली आग दुपारची वेळ असल्याने लगेच आजूबाजूच्या परिसरात पसरली.
त्यानंतर सावंतवाडी नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग त्वरीत आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे फार मोठे नुकसान झाले नाही.
*संवाद मिडिया*
*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*
👩🏻🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻🏫
🟢 *Admission Open 2024-2025* 🟢
📚 *Syllabus as per CBSE* 📚
🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष
❇️ *आमची विशेषता* ❇️
✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS
🟪 *After School Programs* 🟪
🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚
📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS
*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*
🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently
🟩 *Call For Admission* 🟩
🟢 *MRS.SARITA PHADNIS*
*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*
🛣️ *आमचा पत्ता*
*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/128784/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*