You are currently viewing लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलिसांच्यावतीने पथ संचलन…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलिसांच्यावतीने पथ संचलन…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलिसांच्यावतीने पथ संचलन…

वैभववाडी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलिसांच्यावतीने पथ संचलन करण्यात आले. पोलीस ठाणे ते दत्तमंदीर असं पोलीसांनी संचलन केले. संभाजी चौकामध्ये दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक करण्यात आले.

नुकतीच लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून त्याची आचारसंहिता लागू झाली आहे. त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशाने व उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने रुट मार्च व शक्ती प्रदर्शन व संभाजी चौकात मॉक ड्रील करण्यात आले.
या संचलनात सपोनि. सुनिल अवसरमोल, पोउनि अमोल पाटील, दंगल नियंत्रण पथक व वैभववाडी पोलीस ठाणेतील अंमलदार सहभागी झाले होते.
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा