You are currently viewing आंबा विक्री साठी पर्याय जागा उपलब्ध करून द्या…

आंबा विक्री साठी पर्याय जागा उपलब्ध करून द्या…

आंबा विक्री साठी पर्याय जागा उपलब्ध करून द्या…

विक्रेत्यांची माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे मागणी: मुख्याधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद..

सावंतवाडी

पालिकेच्या भाजी मंडईच्या जागेत नवीन इमारत बांधकाम सुरू असल्याने दरवर्षी आंबा विक्री करणारी जागा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या हंगामाच्या दोन महिने करिता पर्याय जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अंबा विक्रेत्यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे आज केली.

दरम्यान आज आंबा विक्रेत्यांच्या शिस्तमंडळाने आज माजी नगराध्यक्ष संजू परब पर्व यांची भेट घेत चर्चा केली. यानंतर माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी याबाबत मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याशी देखील चर्चा करीत आंबा विक्रेत्यांचे म्हणणे मांडले. यावर आपण योग्य त्या जागेबाबत विचार करू अशी आश्वासन श्री.परब यांना मुख्याधिकारी यांनी दिले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा