You are currently viewing विनायक राऊत यांच्या विरोधात किरण उर्फ भैय्या सामंत

विनायक राऊत यांच्या विरोधात किरण उर्फ भैय्या सामंत

*रत्नागिरीत फटाक्यांची आतषबाजी…*

 

सिंधुदुर्ग :

 

खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात अखेर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत हेच लढणार असल्याचे दिल्ली दरबारी ठरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिकृत घोषणा आज उद्या होईल, दरम्यान रत्नागिरीत सकाळी फटाक्यांची आतषबाजी झाल्याचे कळते.

प्रतिक्रिया व्यक्त करा