You are currently viewing माजी खास. निलेश राणे यांना विशाल परब यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

माजी खास. निलेश राणे यांना विशाल परब यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

सावंतवाडी :

युवा उद्योजक विशाल परब यांनी माजी खासदार निलेश राणें यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत तेजस माने, प्रशांत पाटील, प्रथमेश पाटील, साईप्रसाद भोई, आदी उपस्थित होते. परब यांनी आपल्या सहकाऱ्यां समावेत मालवण येथे राणें यांच्या निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा