You are currently viewing व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल, यांच्यावतीने विविध शैक्षणिक, आरोग्य आणि सामजिक कार्यक्रमाचे आयोजन 

व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल, यांच्यावतीने विविध शैक्षणिक, आरोग्य आणि सामजिक कार्यक्रमाचे आयोजन 

व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल, यांच्यावतीने विविध शैक्षणिक, आरोग्य आणि सामजिक कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी

व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये Students Development Programme 2023-24 अंतर्गत विविध शैक्षणिक, आरोग्य आणि सामजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
त्या अनुषंगाने, आमचे महाविद्यालय व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल आणि परफेक्ट अकॅडमी कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील इ. १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी MH-CET व NEET परीक्षेसंदर्भात मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याचे योजिले आहे.
स्थळ: आर पी डी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी
दिवस व वेळ: दर शनिवारी सकाळी १०:०० ते दुपारी ०१:००
सोबत माहिती पत्रक जोडलेले आहे.
शिबिराच्या मोफत Registration आणि STUDY MATERIAL साठी सोबत जोडलेला Google Form भरून WhatsApp Group जॉईन करावा.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
मोबाईल न.: +91 97638 24245/ +919036293512

Registration Link:
https://docs.google.com/forms/d/1Jp3e61qfq_XRrQfXGSA2IZ6szcw2kAZwjNSsD5zlD18/edit

Link to Join WhatsApp Group:
https://chat.whatsapp.com/I3hoogzdk46CsBpS5dpMtr

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा