You are currently viewing ज्येष्ठ लॉटरी एजंट यशवंत केसरकर यांचे ‌‌दु:खद निधन 

ज्येष्ठ लॉटरी एजंट यशवंत केसरकर यांचे ‌‌दु:खद निधन 

ज्येष्ठ लॉटरी एजंट यशवंत केसरकर यांचे ‌‌दु:खद निधन

सावंतवाडी :

शहरातील गांधी चौक येथील ज्येष्ठ लॉटरी एजंट व ज्युस, कोकम आणि मध विक्रेते यशवंत नारायण केसरकर (८४, रा. नेवगी पाणंद, सावंतवाडी) यांचे बुधवारी अल्प आजाराने निधन झाले. केसरकर यांचे ‘हॉटेल भारतमाता च्या बाजूला दुकान आहे. गांधी चौक येथे साजरा होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात ते सहभाग घेत. येथील उपरल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, भावजय, पुतणी, जावई असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा