You are currently viewing माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या कडून शालेय वस्तूंचे वाटप.

माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या कडून शालेय वस्तूंचे वाटप.

माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या कडून शालेय वस्तूंचे वाटप..

कुडाळ :

भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेशजी नारायण राणे यांचा वाढदिवस दर वर्षी विविध, सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमांनी साजरा होत असतो निलेश राणे यांच्या 17 मार्च रोजीच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ नगरपंचायत चे भाजपचे नगरसेवक श्री. अभिषेक गावडे यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा नंबर १ कन्या शाळा सरबळ, मधील शाळा येथे मिळून 195 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी नगरसेविका चांदणी कांबळी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश राऊळ चंदन कांबळी, प्रताप हडकर, संबळ सरपंच रावजी कदम व शालेय शिक्षक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा