You are currently viewing नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणात दोषींवर कारवाई करा

नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणात दोषींवर कारवाई करा

नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणात दोषींवर कारवाई करा*

आंतराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…*

सावंतवाडी

तालुक्यातील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना ०७ मार्च २०२४ रोजी अन्नातून झालेला विषबाधा होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या विद्यालयाच्या प्राचार्य आणि उपप्राचार्य यांना निलंबन करण्यात यावे तसेच त्या नवोदय विद्यालयाची खाते निहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष मिलिंद धुरी,जिल्हा सचिव विष्णू चव्हाण,सह सचिव मोहन पाटणेकर,सोशल मीडिया प्रमुख आनंद कांडरकर कुडाळ तालुका अध्यक्ष आर. के.सावंत बाळा कोरगांवकर नामदेव जानकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा