You are currently viewing शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली बांधकाम अभियंताची भेट…

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली बांधकाम अभियंताची भेट…

सावंतवाडी

बांदा ते दोडामार्ग रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे लोक हैराण झाले होते. त्यांनी ही गोष्ट जयेंद्र परुळेकर यांच्या कानावर घातली. त्यामुळे परुळेकर यांनी रस्त्याच्या झालेल्या या दुरावस्थेबाबत सेना पदाधिकाऱ्यांसमावेत सार्वजनिक बांधकाम विभागाची भेट घेत झालेल्या दुरावस्थेबाबत चर्चा केली. यावेळी येत्या मार्च पूर्वी हा रस्ता सुरळीत करून देऊ, असे आश्वासन बांधकाम अधिकाऱ्यांनी परुळेकर व शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 4 =