You are currently viewing फोंडाघाट सार्वजननिक विश्राम गृहाचे उद्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

फोंडाघाट सार्वजननिक विश्राम गृहाचे उद्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

फोंडाघाट सार्वजननिक विश्राम गृहाचे उद्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

फोंडाघाट

फोंडाघाट सार्वजनीक विश्राम गृहाचे उद्या ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण व भूमिपुजन सोहळा होणार आहे. प्रमुख अतिथी मा. ना. श्री. नारायणराव राणे, मंत्री, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, मा. ना. श्री. रविंद्र चव्हाणमंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते व मा. ना. श्री. दीपक केसरकर
मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा, यांच्या हस्ते होणार आहे.
आमदार नितेशजी राणे यांची उपस्थिती राहणार आहे. सर्व कार्यक्रमाचे नियोजन कणकवली सार्वजनीक बांधकामचे अभियंता श्री.सर्वगौड करणार आहेत. ३ स्टारचा दर्जा असलेले हे विश्रामगृह अद्यावत बांधुन तयार आहे.
अजित नाडकर्णी यांनी श्री.सर्वगौड साहेबांचे आभार मानले आणि शुभेच्छा दिल्या.

पुर्ण विश्रामगृह अद्यावत आणि वातानुकूलीत आहे. फोंडाघाटच्या शिरपेचात मानाचा तुरा असून अभिमानिस्पद बाब आहे. या कार्यक्रमास खासदारही उपस्थित राहाणार आहेत.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपई यांचेही या ठिकाणी वास्तव्य ऐतीहासीक वास्तु आहे.

फोंडाघाट सार्वजनीक विश्राम गृहाचे उद्या उदघाटन सोहळा मा पालकमंत्री रवींद्र चव्हाणजी व मा आमदार नितेश जी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते शासकीय विश्राम गृह फोंडाघाट येथे होणार आहे. उद्या दिनांक 8/03/2024 रोजी सकाळी 11:30 वाजता शासकीय विश्राम गृह फोंडाघाट येथे भारतीय जनता पार्टी फोडाघाट च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित राहावे, ही विनंती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + ten =