You are currently viewing कोकण शिक्षक मतदार संघाचे मान.आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या आमदार निधीतून वेंगुर्ले तालुक्यातील १६ हायस्कूल ना प्रोजेक्टर मंजुर

कोकण शिक्षक मतदार संघाचे मान.आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या आमदार निधीतून वेंगुर्ले तालुक्यातील १६ हायस्कूल ना प्रोजेक्टर मंजुर

*कोकण शिक्षक मतदार संघाचे मान.आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या आमदार निधीतून वेंगुर्ले तालुक्यातील १६ हायस्कूल ना प्रोजेक्टर मंजुर*

*मा.आमदार श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे* सर यांच्या आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभेतील हायस्कूल व महाविद्यालय यांना मंजूर झालेल्या प्रोजेक्टरचे वाटप* *बुधवार* दिनांक *06/03/2024* रोजी दु. *3.30* वाजता
भाजपा सावंतवाडी विधानसभा कार्यालय — गवळी तिठा , सावंतवाडी येथे मा. *आम. राजन तेली* यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी *श्री वामन तर्फे* (अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ) ,
*श्री.गुरुदास कुसगांवकर* सचिव; ,
*श्री.रामचंद्र घावरे* उपाध्यक्ष ,
तसेच भाजपा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, आंबोली मंडल अध्यक्ष रविंद्र मडगांवकर , दोडामार्ग अध्यक्ष सुधीर दळवी , नगरसेवक आनंद नेवगी , सावंतवाडी शहर सरचिटणीस परीक्षीत मांजरेकर व भाजपा पदाधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ प्रतिनिधी उपस्थित होते .
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी सावंतवाडी तालुक्यातील ३५ हायस्कूल , वेंगुर्ले तालुक्यातील १६ हायस्कूल व दोडामार्ग तालुक्यातील १६ हायस्कूल अशा प्रकारे सावंतवाडी विधानसभेतील ६७ हायस्कूल व महाविद्यालयांना प्रोजेक्टर मंजूर केल्यामुळे विद्यार्थी , शिक्षक व संस्थाचालक यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे .

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा