*काजू हमीभावासाठी मा. शिक्षणमंत्री श्री.दीपकभाई केसरकर प्रयत्नशील, श्री. अण्णा केसरकर यांची माहिती*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्रीच्या पट्ट्यात व अन्य भागात सर्वत्र शेतकरी, कष्टकरी, ग्रामस्थांनी काजू लागवड केली असून हे काजू उत्पादन घेण्यासाठी येणारा खर्च, मिळणारे उत्पादन याचा मेळ बसत नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाचे कृषी मंत्री मा. धनंजय मुंडे यांची मंत्रालयात दिनांक 13.2.2024 रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकरी व कामगार संघटना सिंधुदुर्ग अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी निवेदन देऊन, शासनाने कमीत कमी 200 रुपये हमीभाव द्यावा. अशी आग्रही मागणी केली, त्यावेळी या भागाचे आमदार मा. शिक्षण मंत्री श्री. दीपक भाई केसरकर उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य नफा मिळत नाही गोवा सरकारने दीडशे रुपये हमी भाव आपल्या राज्यात काजूला दिला असून आपण कोकणातील शेतकऱ्यांना २०० रुपये हमीभाव देण्यास प्रयत्न करावा जिल्ह्यातील अनेक शेतकरी संघटना ही रास्त मागणी करीत आहेत. अशा स्वरूपाचे लेखी पत्र शेतकरी कामगार संघटना सिंधुदुर्ग यांच्या निवेदनासोबत श्री. दीपक भाई केसरकर यांनी लेखी मागणी केली आहे. वसंत केसरकर अध्यक्ष यांना कृषी व शिक्षण मंत्र्यांनी याचा गांभीर्याने विचार करून हमीभाव देण्याचे आश्वासन दिले आहे लवकरच हमीभावाची घोषणा होईल अशी अपेक्षा शेतकरी कामगार संघटना, सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री. वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी व्यक्त केली.
संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*